
या आंदोलनाला रत्नागिरी जिल्हाध्यक्ष उत्तर चे सतीश मोरे साहेब तसेच चिपळूण तालुक्याचे अध्यक्ष विनोद जी भुरण, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंतजी ताम्हनकर, शहर मंडल अध्यक्ष श्री शशिकांत मोदी, शहर सरचिटणीस सौ सारिका भावे, सरचिटणीस विनायक वरवडेकर,युवा अध्यक्ष शुभम जी पिसे, नगरसेवक संदीप भिसे, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, नगरसेविका अंजली कदम, नगरसेविका शितल रानडे, रत्नदीप देवळेकर, रुही खेडेकर, अभिषेक राजापूरकर, साहिल ताम्हणनकर, स्वाती देवळेकर, कुणाल आंबेकर,नरेंद्र बेलवलकर, प्रणिता घाडगे माधुरी शिंदे ,अंजली कदम, प्रणय वाडकर, महेश कांबळे प्रीतम इंगवले ,निशा कोलगे,अमेय सुर्वे , सुदेश जाधव , दिपक शिंदे, महेश शिंदे , प्रतीक गोरिवले, दिनेश अपिष्टे, मंदार ठासले, विनय दाते , परेश मोरे , राकेश भुरण, संदीप कोलगे, गणपत शिंदे , गोपीनाथ शिंदे , अभिषेक जागुष्टे, स्वाती पटवर्धन,स्वानंद रानडे, पूजा कदम,विलास चव्हाण, निनाद आवटे, प्राजक्ता टाकळे, जनार्दन पवार आदी उपस्थित होते.
फोटो : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या विधानाचा भाजप चिपळूण कडून निषेध करताना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)