Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

भाजपा नेते अँड.वैभव खेडेकर यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भाजपकडून मोफत खिचडी वाटप

खेड :

 

खेड (पवन न्यूज) आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टीचे नेते अँड.वैभव खेडेकर आणि भाजपा खेड यांच्या वतीने भाविकांसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता मोफत खिचडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा उपक्रम शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता खेड एसटी स्टँडसमोर आयोजित करण्यात आला आहे.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी तसेच स्थानिक भाविकांना प्रसाद स्वरूपात खिचडीचे वाटप करण्यात येणार असून, या सेवाभावी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अँड.वैभव खेडेकर यांनी केले आहे.या उपक्रमाचे आयोजन भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, खेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!