Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

वाशिष्ठी डेअरी शॉपीचा चिपळुणातील खेंड येथे शुभारंभ

प्रशांत यादव यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन

.
              यावेळी शॉपीचालक सार्थक रेडीज आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रशांत यादव यांच्यासह इतर मान्यवरांनी नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रेडीज कुटुंबियांच्या वतीने श्री. यादव यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
             या उद्घाटन समारंभाला जगदीशशेठ रेडीज, प्रवीणशेठ रेडीज, नथुराम रेडीज, विजयशेठ रेडीज, अप्पा रेडीज, मानस जागुष्टे, अण्णा पाथरे, साई रेडीज, आदित्य चव्हाण, दिनेश पटवर्धन, तुषार रेडीज, सचिन रेडीज, स्मित रेडीज, सौरभ रेडीज, बच्चू रेडीज, सुनील टाकळे, सिद्धराज दळी, राजाशेठ दळी, श्री. ओसवालशेठ, अमरेश रेडीज, आदित्य पेडणेकर, राकेश दाते, पत्रकार महेंद्र कासेकर,  निलेश कदम, वाशिष्ठी डेअरीचे मार्केटिंग एरिया सेल्स मॅनेजर तानाजी निंबाळकर आदी उपस्थित होते.
            या शॉपीमध्ये वाशिष्ठी डेअरीच्या दुधासह दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तूप, सुगंधी दूध, बासुंदी आणि पेढा तसेच वेगवेगळ्या चवदार फ्लेव्हर्समधील आईस्क्रिम विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
वाशिष्ठी शॉपीचे उद्घाटन करतांना उद्योजक प्रशांत यादव आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!