Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

स्टुडंट ट्युटोरियलच्या मुलांची यशाची परंपरा कायम

१० वी परीक्षेत हर्षा आंब्रे प्रथम

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण मधील लोकप्रिय स्टुडंट ट्युटोरियलने दहावी परीक्षेतील मुलांच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.ख्रिस्त ज्योती शाळेतील विद्यार्थिनी हर्षा आंब्रे हिने ९८.६०% गुण मिळवून शाळेत प्रथम येत दहावीत उत्तम यश संपादन केले आहे.
स्टुडंट ट्युटोरियलचे २०२६ हे दहावीच्या बॅचचे यशस्वी २२ वे वर्ष असून आठवी पासून बारावीत शिकणाऱ्या मुलांच्या येथे गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जाते.
स्क्रिस्त ज्योती शाळेतील हर्षा आंब्रे ९८.६०% ,संस्कृती मोरे ९६.४०%,सार्थ केळसकर ९६.६०,रिया मयुमकर ९४.२०%, अबीया मुकरी ९३%,इकरा स्कूलची गार्गी जाडकर ९१.४०% शाळेत प्रथम,वेदिका जोईल, ९१.२% आराध्या शिर्के,९१% श्रेया काळेकर, ९१% ,भावार्थ कोकाटे ९०%,एस.एस.सी. CBSE बोर्ड सुयोग पगार ९२%, सार्थक भोजने ८९%,,रांचित खरात ८६%,शिवराज कोंडेकर ८५%,यश खाडे ८५%,केदार आंब्रे, ८२% स्टुडंट ट्युटोरियलचे संचालक विजय तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक वर्ग विशेष प्रयत्न करीत आहेत.योगिता सुर्वे,पूजा आगवेकर,अमित पांचाळ, नुरजा घारे यांनी उत्तम गुण मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.येथील सर्व शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
स्टुडंड ट्युटोरियल येथे २०२६-२७ करीता आठवी ते बारावी तसेच इंजिनियरिंग,मेडिकल,JEE,NEET प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशासाठी ९२७२१८८०६८
,७५५९१२१६२६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन स्टुडंड ट्युटोरियल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!